करिअर टेस्ट तुम्ही कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी मार्गदर्शन करते. काही प्रश्नांच्या उत्तरातून तुम्ही एखादं करिअर निवडणं आहे की नाही, हे त्यातून समजतं. योग्य अशा करिअरची निवड म्हणजे आयुष्यात यश मिळण्याची खात्री असते. याचाच अर्थ आपलं संपूर्ण आयुष्य आनंदात घालवण्याची किल्ली तुमच्या करिअर निवडीमध्ये आहे. विशेष म्हणजे आता तर दहावीपासूनच आपण कोणत्या क्षेत्रात करिअर करावं, याविषयी आपलं स्पष्ट मत व्यक्त करायला लागले आहेत. अनेकदा आईवडिलांनी निर्णय घेतल्याप्रमाणे वाटचाल केली जाते. त्यामुळे पुढे जाऊन यश मिळेल याची खात्री नसते. शिवाय अनेकदा आपण निवडलेलं क्षेत्र न आवडणारं आहे, हे खूप उशीरा समजतं. त्यामुळेच करिअर कोणत्या क्षेत्रात करावं यासाठी करिअर टेस्ट हा पर्याय कदाचित मार्गदर्शक ठरू शकेल. अनेक करिअर कौन्सिलर्स आपल्या मार्कशिटवरून, आवडीनिवडींवरून, प्रत्यक्ष संवाद साधून कोणतं क्षेत्र निवडावं याबाबत मार्गदर्शन करतात. पण तेही अनेकदा पर्सनॅलिटी किंवा अॅप्टिट्यूट टेस्ट करून घ्यावी, असं सुचवत
ashok bedare
29/8/2014 01:56:26 am
Good sir.....
vishal patil
11/4/2015 01:26:49 am
p s i
shubham
25/1/2017 09:25:09 am
psi Comments are closed.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|