Franchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर
Franchise Offer - Online Education -
फ्रेन्चायसी ऑफर - www.mpsconline.weebly.com (मराठी) आणि www.mpscstudy.weebly.com (इंग्रजी) ह्या एम.पी.एस.सी. (पूर्व) आणि बँक (PO/ SO) करिता ऑनलाइन टेस्ट आणि ई पुस्तके सारख्या शैक्षणिक व डिजीटल साहित्य पुरवणाऱ्या अग्रगण्य वेबसाइटस आहेत. दोन्ही वेबसाइटस ह्या श्री लक्ष्मी व्यंकटेश एजुकेशन सोसायटी च्या व्यवस्थापन अंतर्गत आहेत
इच्छुक आणि उत्साही व्यक्ती ज्या सायबर कॅफे, प्रशिक्षण (कोचिंग) वर्ग, पुस्तक वितरण (येथे पुस्तक म्हणजे ई पुस्तक आणि त्याच्या CD ) ई कार्यात गुंतलेली आहेत अश्या व्यक्ती किंवा संस्थाना आमचे सोबत फ्रेन्चायसी म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केले जात आहे आपल्याकडे पुढील पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास आपणास आमच्या योजनेत सहभागी होता येईल.
1. कार्यालय साठी जागा / इंटरनेट कॅफे / प्रशिक्षण वर्ग इ
2. कॉम्पुटर, प्रिंटर, स्कॅनर आणि इंटरनेट कनेक्शन सह.
3. फ्रेन्चायसी फी – हि फ्रेन्चायसी देते वेळी व परत न मिळणारी फी आहे. याचे दर शहराच्या लोकसंख्येप्रमाणे वेगवेगळे आहेत.
(अ) रु 5000 / -(पाच हजार फक्त). मुंबई, ठाणे , कल्याण, नाशिक, पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद ई (शहरी भाग) करिता
(ब) रु 3000 / - (तीन हजार) इतर जिल्हा व तालुका ठिकाणे.
(क) फ्रेन्चायसी कालावधी 2 (दोन वर्ष) कृपया लक्षात घ्या की, म्हणून हि फ्रेन्चायसी फी देखील फक्त 2 (दोन वर्षे) साठी वैध आहे.
4. पेमेंट कसे कराल ? - खाली ओंनलाईन पेमेंट करण्याची सुविधा दिलेली आहे, त्याचा उपयोग करून फी भरावी
आमचे सोबत काम करण्याचे फायदे
अ. आम्ही आकारात असलेल्या एकूण फी च्या @ 25% हे तुमचे कमिशन असेल. हे तुमच्या माध्यमातून कोर्स मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्येवर अवलंबून असते.
ब. आपण ई पुस्तके आणि त्याच्या सीडी सुद्धा विकू शकता
क. तुमच्या विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवा देऊन आपण त्य सेवेची वेगळी फी घेऊ
ड. तपशीलवार माहितीसाठी कृपया संपर्क साधा. तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर मोकळ्या मनाने आमच्याशी संपर्क साधा .
5 अर्ज कसा करावा -
पहिले चरण - अर्ज सादर करणे
सर्व प्रथम आपला अर्ज ऑनलाइन सादर करा
दुसरे चरण – फी बँकेत भरा
आपल्या स्थानाप्रमाणे दिलेली फी आमच्या बँक खात्यात भरा अथवा ओंनलाईन भरा
तिसरे चरण - मान्यता / प्रमाणन
आपला फ्रेन्चायसी अर्ज मंजूर झाल्यावर आणि फीस मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या संमती पत्र, पुढील 2 (दोन) वर्षे वैध पाठवू.
कृपया लक्षात घ्या कि या व्यतिरिक्त अजून कुठलेही छुपे चार्जेस नाहीत, तुमचा व्यवसाय हा तुमच्या द्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्येवरच अवलंबून आहे