MPSC,MPSC-Online
MPSC राज्यसेवा , MPSC Current Affairs
MPSC ( महाराष्ट्र लोकसेवा आयोग ) , MPSC PSI (पोलीस सब- इंस्पेक्टर), MPSC STI, MPSC Syllabus.
MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग )
परीक्षा ऑनलाईन अभ्यासक्रम - डाऊनलोड ई-पुस्तके
|
MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग जी महाराष्ट्र शासनाची संस्था असुन शासकीय खात्या मध्ये भरती करिता परीक्षा घेण्याचे काम करते.हजारो विद्यार्थी दरवर्षी MPSC ची परीक्षा आपल्याला सरकारी नोकरी एक ना एक दिवस मिळेल ह्या आशेने देतात.
तुम्ही MPSC ची परीक्षा जरी पास झाले तरी तुम्हाला सरकारी नोकरी मीळेल ह्याची शाश्वती नाही.त्या करिता तुम्हाला त्या पदाकरीता घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत सुद्धा पास व्हावे लागते. MPSC ची परीक्षा दोन भागान मध्ये घेतली जाते.पहिले तुम्हाला पूर्व परीक्षा द्यावी लागते आणि नंतर मुख्य परीक्षा द्यावी लागते.साधारणपणे पूर्व परीक्षा ह्या मे च्या महिन्या मध्ये घेतल्या जातात आणि मुख्य परीक्षा ह्या ऑक्टोबर च्या महिन्यात त्याच वर्षी घेतल्या जातात. MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेचे आयोजन करते.त्या पुढील प्रमाणे आहेत. महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा परीक्षा महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा महाराष्ट्र राज्य वन सेवा परीक्षा विक्री कर निरीक्षक स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा परीक्षा पोलीस सहायक निरीक्षक परीक्षा महाराष्ट्र राज्य सिविल सर्विसेस परीक्षा वाहन निरीक्षक परीक्षा क्लार्क व टंकलेखक परीक्षा स्टेनोग्राफर परीक्षा इत्यादी अधिक माहिती साठी आमच्या ईंग्रजी वेबसाईट ला भेट द्या. मराठी आवृत्ती हि फक्त एम.पी.एस.सी. संदर्भात माहिती करीता बनविण्यात आलेली आहे. यु.पी.एस.सी. व इतर स्पर्धा परीक्षांच्या विस्तृत माहिती व डाऊनलोडस साठी ईंग्रजी वेबसाईट पहावी. येथून जावे English Site Click Here Articles
|
AUTHORSuresh Dindorkar ,Author and Admin of this site was formerly P.S. to Union
Minister,Govt of India ,New Delhi आमच्या मोफत न्यूजलेटर करिता येथे नोंदणी कराआता फक्त रु ५००/- मध्ये MPSC ऑनलाईन सराव टेस्ट.( ई मेल द्वारे ) एका वर्षात एकूण टेस्ट ५२, दर हप्त्याला एक, १०० प्रश्न कालावधी ९० मिनिटे .अधिक माहिती करीता क्लिक करा
|