Join Now-प्रवेश
क्लासेस मध्ये जाणे येणे, लेक्चर्स करिता वाट पाहणे
ह्या मध्ये बराच वेळ जातो करीता कोणताही क्लास न लावता घरच्या घरी आपल्या सोयीनुसार
अभ्यास करा व आपला वेळ सत्कारणी लावा.
आजच नोंदणी करा व आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी ई-पुस्तके आणि ईतर महत्वाचे साहित्य/माहिती मिळवा.आमच्या फोरम वर चर्चा करा.
कोर्स मध्ये प्रवेश घेण्याचे फायदे
अगदी सोपे आहे, पुढील प्रमाणे
1. Fees and Payment ह्या पानावर जा.
2. आपल्या सोयी नुसार पेमेंट ची पद्धत निवडा.
3. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा बँकेत आमच्या खात्यात पैसे भरू शकता.
4. जर तुम्ही बँकेत पैसे भरले तर पावती स्कॅन करून येथून आम्हास तुमची पावती व निवडलेला कोर्स आणि इतर माहिती पाठवा.किंवा आमचेशी फोन वर संपर्क करा. तुमचा पासवर्ड ई-मेल ने पाठविला जाईल.
आजच नोंदणी करा व आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी ई-पुस्तके आणि ईतर महत्वाचे साहित्य/माहिती मिळवा.आमच्या फोरम वर चर्चा करा.
कोर्स मध्ये प्रवेश घेण्याचे फायदे
- फ्री ई-पुस्तके व ईतर माहिती डाऊनलोड करण्याची परवानगी.
- तुम्ही ई-पुस्तके डाऊनलोड करून आपल्या कॉम्पुटर मध्ये किंवा पेन ड्र ईव मध्ये सुरक्षित करून नंतर केव्हाही ऑफलाईन अभ्यास करू शकता.
- मोबाईल फोन वरून सुद्धा अभ्यास करू शकता. हि वेबसाईट मोबाईल फोन वरून सुद्धा पाहता येते.
- नवीन अभ्यासक्रमनुसार डिझाईन केलेले कोर्स.
- नमुना प्रश्नपत्रिका
- सर्व फाईल्स पी.डी.एफ. फोरमेट मध्ये.
- आमच्या फोरम वर तुम्ही सामान्य सदस्य न राहता वी.आय.पी. म्हणून अपग्रेड केले जाणार. त्या करिता तुम्ही फोरम वर आपल्या मुळ नावाने नोंदणी करावी.
- अगदी कमी व माफक फी
- सदस्यते करिता आमच्या फी व पेमेंट सेक्शन ला भेट द्या व आपल्या सोयी नुसार पेमेंट ऑप्शन निवडा.विनंती नुसार इतर प्राथमिक सहायता फोरम च्या माध्यमातून.
अगदी सोपे आहे, पुढील प्रमाणे
1. Fees and Payment ह्या पानावर जा.
2. आपल्या सोयी नुसार पेमेंट ची पद्धत निवडा.
3. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा बँकेत आमच्या खात्यात पैसे भरू शकता.
4. जर तुम्ही बँकेत पैसे भरले तर पावती स्कॅन करून येथून आम्हास तुमची पावती व निवडलेला कोर्स आणि इतर माहिती पाठवा.किंवा आमचेशी फोन वर संपर्क करा. तुमचा पासवर्ड ई-मेल ने पाठविला जाईल.
आमच्या नवीन MPSC ऑनलाईन सराव टेस्ट प्रोग्राम जॉईन करा.
रु 1500/- (कालावधी एक
वर्षाकरिता), फी रु 2000/- (कालावधी सहा महिन्या करिता),रु 2500 /-(कालावधी तीन महिन्या करिता) आणि रु 3000/- (कालावधी एक महिना करिता)
लक्षात घ्या कि ह्या तिन्ही प्लान्स चा अभ्यासक्रम (Course Content ) एकच आहे परंतु तो पूर्ण करावयाच्या कालावधीनुसार फी बदलते, अधिक माहिती साठी FAQ section ला भेट द्यावी. जॉईन करण्याकरिता क्लिक करा Fees and Payments आता प्रत्येक टेस्ट प्रश्न-उत्तरासहित डाऊनलोड करा (pdf format मध्ये ) व आपल्या कॉम्पुटर वर पुढील सराव व अभ्यासासाठी save करा. अधिक माहिती करिता येथे क्लिक करा |
Comparison -
तुलना
1.
दर न्युजलेटर सोबत एक ऑनलाईन टेस्ट (कालावधीनुसार प्रत्येक टेस्ट / अभ्यासक्रमाचा टाईम टेबल पाहण्यासाठी शंका / FAQ हे पान पहावे )
|
Free Members20 प्रश्न प्रती टेस्ट सर्व फ्री सदस्यांना फक्त ४ (चार) ऑनलाईन टेस्ट (दर रविवारी एक या प्रमाणे एक महिन्याच्या कालावधी साठी) पाठविण्यात येतील. कृपया लक्षात घ्या की फ्री टेस्ट ह्या संपूर्ण अभ्यासासाठी नसून, फक्त डेमो (प्रात्यक्षिक / नमुन्यादाखल ) आहे (सध्या नोंदणी बंद आहे )
|
Paid Members100 प्रश्न प्रती टेस्ट (पेपर-1)
25 प्रश्न प्रती टेस्ट (पेपर-2) |
2.
कालावधी व एकूण टेस्ट
|
१ महिना, एकूण ४ टेस्ट
( सध्या नोंदणी बंद आहे ) |
कालावधी तुमच्या प्लान प्रमाणे, एकूण 110 टेस्ट व मोफत ई-बुक
|
7. Fees - शुल्क |
0 |
आपला कोर्स निवडा
|