Mahaonline-MPSC-MPSCONLINE
Dy. Education Officer
MPSC व Bank PO च्या ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या अफाट यशानंतर आता उपशिक्षणाधिकारी या पदाकरिता नव्याने ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. तसेच या अभ्याक्रमासाठी ई-बुक सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
►कोर्स चा कालावधी – 3 महिने व 1 महिना (कोर्स कंटेंट दोन्ही मध्ये एकच आहे परंतु तो पूर्ण करण्याच्या कालावधी नुसार फी हि वेगवेगळी आहे)
►संपूर्ण अभ्यासक्रम कवरेज
►एकूण 125 + ऑनलाईन टेस्टस
►सर्व टेस्टस व डाऊनलोड्स रविवार स. 8 AM ते शुक्रवार संध्या. 8 PM पर्यंत OPEN राहतील.
►प्रत्येक Lesson तुम्ही डाऊनलोड करू शकता व आपल्या PC किंवा मोबाईल वर SAVE करून केव्हाही अभ्यास करू शकता.
►अत्यंत माफक फी- रु 2500 /- फक्त (3 महिन्याच्या संपूर्ण कोर्स व डाउनलोड्स साठी) व
रु 3500 /- फक्त (1 महिन्याच्या संपूर्ण कोर्स व डाउनलोड्स साठी)
►ऑनलाईन टेस्टस मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-बुक व त्याचे अपडेटस पुढील 3 महिन्या पर्यंत मोफत मिळेल.
►फक्त ई-बुक पाहिजे असल्यास फी रु 1500 /-
►फी भरण्यासाठी Fees and Payments येथे भेट द्या. फी बँकेत भरल्यानंतर आपले नाव व ई-मेल ID मला sms करा.
►अधिक माहिती साठी माझ्या मोबाईल क्र वर फोन करा

MPSC Dy Education Officer e-book
► E-Book Covers all syllabus.
► Language - Marathi - English Mix
► Price Rs. 1500 /- for e-book only
► Free updates up to Six Month (if available) from Date of Purchase
► Supplied free to all Online Tests subscribers of this course (Free updated up to 3 months only)
► Nature of questions - Objective type + Theory
► You can buy this book online from Fees and Payment section of this website

IMPORTANT NOTE - When you buy e-book making online payment, check your e-mail (as provided by you in the form) after 5 mins to download the e-book. Download link will be provided in that mail along with receipt of your payment, or a window will pop out allowing you to download.
उपशिक्षणाधिकारी व तत्सम पद
महाराष्ट्र शिक्षण सेवा - गट ब (प्रशासकीय शाखा)
चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम
दर्जा : पदवी एकूण गुण : 100
माध्यम : मराठी एकूण प्रश्न : 100
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ वेळ : एक तास

सामान्य क्षमता चाचणी :-(विषय संकेतांक-054) या विषयामध्ये खालील घटक /उपघटकांचा समावेश असेल.
1) चालु घडामोडी – राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्तरावरील महत्वपूर्ण चालु घडामोडी.
2) भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास – ब्रिटीश सत्तेची भारतामध्ये स्थापना, सामाजिक – सांस्कृतिक बदल, सामाजिक व आर्थीक जागृती, राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोत्तर भारत, महाराष्ट्रातील समाजसुधारक.
3) भूगोल – महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह - प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल, महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल, पर्यावरणीय भूगोल, जन, भूगोलशास्त्र (महाराष्ट्राच्या संदर्भात), हवामान.
4) राजकीय यंत्रणा (शासनाची रचना अधिकार व कार्य) केंद्र सरकार, केंद्रीय विधीमंडळ, न्यायमंडळ, राज्यसरकार व प्रशासन (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह)
5) अर्थव्यवस्था व नियोजन - भारतीय अर्थव्यवस्था, नागरी व ग्रामीण पायाभुत सुविधांचा विकास, उदयोग - गरजा, सहकार, आर्थिक सुधारणा आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, गरीबीचे निर्देशांकन व अंदाज, रोजगार निर्धारनाचे घटक, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
6) संगणक व माहिती तंत्रज्ञान
7) माहिती अधिकार अधिनियम - 2005
8) मानवी हक्क व जबाबदऱ्या
9) सामान्य विज्ञान–भौतिकशास्त्र फिजिक्स),रसायनशास्त्र (केमिस्ट्री),प्राणीशास्त्र झूलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन)
10) बुद्धीमापन चाचणी