MPSC e-Library
MPSC e-Library स्थापण्यामागील आमचा मुख्य उद्देश्य –
ऑनलाईन टेस्ट व्यतिरिक्त इतर हि वाचन व्हावे व त्याचा फायदा परीक्षेत व्हावा हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेऊन हि नवीन MPSC e-Library स्थापन करीत आहोत. आता सर्व ऑनलाईन टेस्ट करिता नोंदणी केलेल्या सदस्यांना या योजनेचा मोफत लाभ घेता येईल.
या ऑनलाईन लायब्ररी करिता नवनवीन ई-पुस्तके नेहमी उपलब्ध असतील.
कार्य पद्धती –
तुमच्या ऑनलाईन टेस्ट सोबत लायब्ररी च्या बुक्स ची डाऊनलोड लिंक पाठविली जाईल, त्याद्वारे तुम्ही ई-बुक डाऊनलोड करू शकाल.
आपल्या नेहमीच्या लायब्ररी प्रमाणेच जसे आपण एक पुस्तक वापस करून दुसरे घेतो तसेच येथे पण आहे, परंतु तुम्ही डाउनलोड केलेले ई-बुक हे डिजीटल असल्यामुळे वापस कसे करणार ?
त्यामुळेच आम्ही तुम्हाला प्रत्येक ई-बुक हे 10 दिवसाकरिता वाचण्यास देतो व दहाव्या दिवशी तुमचे हे बुक आपोआप नष्ट होते म्हणजेच Self Destruct होते. त्यानंतर तुम्हास नवीन ई-बुक मिळू शकते.