MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline
  • MPSC- एम.पी.एस.सी
  • Mahaonline- महाऑनलाईन
  • Mahampsc
  • MPSC
  • MPSC ऑनलाईन टेस्ट
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3
    • MPSC ऑनलाईन टेस्ट-4
    • MPSC ऑनलाईन टेस्ट -5
    • MPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 7
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 8
    • MPSC Online Test (Marathi)-9
    • MPSC Sarav Pariksha (Marathi)-10
    • MPSC Sarav Test Marathi-11
    • MPSC Sarav Marathi Practice Test-12
    • MPSC Marathi Online Test-13
    • MPSC Rajyaseva Exam-14
    • MPSC Sarav Practice Test-15
    • MPSC Online Test Marathi-16
    • MPSConline Practice Test Marathi-17
    • MPSC Online Test Marathi-18
    • MPSC Marathi Online Test-19
    • MPSC Marathi Test Online-20
  • MPSC Syllabus-अभ्यासक्रम
  • MPSC Online Course-mahaonline
  • Fees and Payments-शुल्क व पेमेंट
  • MPSC Assistant
  • MPSC PSI (Police Sub-Inspector)
  • MPSC STI (Sales Tax Inspector)
  • MPSC (Pre) e-book-एम.पी.एस.सी. ई-बुक
  • Mahaonline-MPSC-Dy Education Officer
  • MPSC Android Apps
  • Franchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर
  • MPSC e-Library
  • Downloads-डाऊनलोडस
  • MPSC Marathi Blog
  • MPSC Forum-फोरम
  • FAQ-शंका
  • Contact Us-संपर्क
  • Jobs

Mpsc- Mahampsc- The final stage of preparation of exams

21/1/2015

0 Comments

 
यंदाच्या वर्षांच्या अंतिम परीक्षेपूर्वीचे आता हाती उरलेले दिवस म्हणजे परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पाच म्हणावा लागेल. परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांचा अभ्यास तर सुमारे वर्षभर आधीपासूनच सुरू झालेला असतो. त्यामुळे परीक्षेच्या या अंतिम टप्प्यात केवळ सराव व्हायला हवा. यापुढच्या दिवसांत अभ्यास किती केला आणि कसा केला हे महत्त्वाचे ठरेल. अभ्यास करताना काही नाविन्यपूर्ण तंत्रं अवलंबणे क्रमप्राप्त आहे. कारण ज्याला इतरांहून जास्त आणि इतरांपेक्षा वेगळं असं मिळवायचं असतं, त्याला इतरांहून जास्त प्रयत्न करावे लागतातच. या अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात वेगळा आणि जास्त अभ्यास कसा करता येईल? अभ्यासासाठी नवनव्या अभ्यासतंत्रांचा समावेश नक्कीच करता येईल. खरं तर परीक्षेच्या तयारीचा प्रत्येक दिवस हा विशेष न वाटता रोजच्यासारखाच वाटायला हवा. त्यासाठी वेळेचं नियोजन करणं, आरोग्याची काळजी घेणं आणि आत्मविश्वासाने स्वत:शीच स्पर्धा करणं अशा तीनही आघाडयांवर अधिक काम करावं लागेल. यातून जी तयारी होते,ती खरी अभ्यासाची तयारी.


Read More
0 Comments

Career in Territorial Army

27/9/2014

0 Comments

 
भारतीय सैन्यदलात भरती होऊन देशासाठी थोडीफार सेवा करण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु, काही अडचणींमुळे किंवा तांत्रिक कारणांमुळे सगळ्यांनाच ही संधी मिळते असे नाही. संरक्षण क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर भरपूर संयम आवश्यक असतो. म्हणूनच या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणा-यांची संख्याही तुलनेने कमी असते. यामागे वेगवेगळी कारणेही असू शकतात. कारण कुठलेही असले तरीही वर्षातून काही आठवडेच सैन्यात अधिकारी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर अशांसाठी लेफ्टनंट होण्याची संधी नक्कीच उपलब्ध आहे. भारतीय सैन्यात सैन्य अधिका-यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. अशा परिस्थितीत ही सेवा देशाला नक्कीच उपयोगाची ठरू शकेल. लष्करातील करिअरची ही वेगळी वाट जाणून सैन्यदलात लेफ्टनंट होता येऊ शकते. हा अभ्यासक्रम असणा-या प्रादेशिक सैन्यदलाचे मुख्य कार्यालय पुण्यातील घोरपडी येथे आहे.


Read More
0 Comments

MPSC Interview - Self Confidence

27/9/2014

1 Comment

 
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.


Read More
1 Comment

MPSC Distance Education - New Option

27/9/2014

0 Comments

 
शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्सएज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग म्हणता येईल. शिक्षण घेऊ इच्छिणाNयांसाठी एक नवीन पर्याय आहे असेही म्हणता येईल. या डिस्टन्स एज्युकेशनमुळे जॉब करून शिकू पाहणा-या किंवा एका शाखेतून दुस-या शाखेत शिकू इच्छिणा-यांसाठी ज्ञानाचे एक नवीन कवाड खुले झाले आहे किंवा शिक्षण अर्धवट झालेल्यांसाठी देखील हि सुवर्णसंधी आहे.


Read More
0 Comments

MPSC - How To Write Essays

23/1/2014

34 Comments

 
मुख्य परीक्षेत निबंध अनिवार्य असतो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तो विषयाला अनुसरून, मुद्देसूद, विविध चर्चाचा ऊहापोह केलेला असावा. मुख्य म्हणजे त्यात स्वत:ला अधोरेखित करावं. वर्तमानाचं भान ठेवून सुवाच्च अक्षरात निबंध लिहिला तर नक्कीच चांगले गुण मिळतील. मात्र त्यासाठी कसा सराव करणं आवश्यक आहे, याबाबतची थोडक्यात माहिती राज्यसेवा मुख्य परीक्षेत 800 गुणांपैकी 200 गुण - वर्णनात्मक मराठी आणि 100 गुण इंग्रजी असं स्वरूप आहे. या वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरांना नकारात्मक गुणपद्धती नाही. त्यामुळे गुण मिळवण्यासाठी मराठी एक चांगला विषय आहे. परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये मराठी विषयाचा पहिला पेपर असतो. तोच जर चांगला लिहिला गेला तर `चांगली सुरुवात अर्धे अधिक काम जिंकून देते' याचा प्रत्यय येतोच.


Read More
34 Comments

MPSC- Study of Geography and Economics

25/12/2013

19 Comments

 
परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम पुस्तकाचे परिणामकारक वाचन होणे आवश्यक आहे. एक गुणाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी करताना प्रत्येक पाठातील महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करायला हवी. उदाहरणार्थ, `के 2' हे भारतातील सर्वांत उंच शिखर आहे. किबिथू हे भारताचे पूर्वेकडील परमस्थान आहे. बिकानेर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी लोकर बाजारपेठ आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न केवळ स्वाध्यायांपुरते मर्यादित नाहीत, तर पाठ्यपुस्तकातील कोणत्याही भागातून विचारले जाऊ शकतात. प्रत्येक पाठात चौकटीत जी माहिती दिलेली आहे, त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात.


Read More
19 Comments

MPSC - 8 Tips For Success

15/12/2013

21 Comments

 
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खालील यशाच्या 8 पाय-या
विद्याथ्र्यांना करिअरसाठी कशा प्रभावशाली ठरू शकतात ते पाहा.

1) शुभस्य शीघ्रम
कोणत्याही आव्हानाला सामोरे जायचे असेल तर तुमची सुरुवात चांगली, सशक्त असली पाहिजे. या काळात इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यावे. शिकत असताना बातम्या पाहणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडामोडी, या घटनांचे होणारे परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, `शॉर्टकट' किंवा `फास्ट फॉरवर्ड' अभ्यास करून मिळवता येत नाही. मग त्यावर उपाय काय? शाळा, कॉलेजात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे.



Read More
21 Comments

MPSC-Group Discussion

30/10/2013

4 Comments

 

MPSC-Mahaonline-Mpsconline

एकदा का लेखी परीक्षेत तुम्ही पास झालात की पुढची पायरी असते ती मुलाखतीची.
आता या मुलाखतींऐवजी उमेदवारांमध्ये ग्रुप डिस्कशनचा पर्याय सगळे जण वापरतात. त्यासाठी निर्धारित अधिकारी एक तर या उमेदवारांबरोबर चर्चेला बसतात विंâवा मग या ग्रुप डिस्कशनचं चित्रीकरण करून ते नंतर पाहिलं जातं. या चित्रीकरणांचा वापर करून मग योग्य तो उमेदवार निवडला जातो.



Read More
4 Comments

Mission IAS - Maha Online

23/10/2013

15 Comments

 
दहावी-बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करू या!
दहावी-बारावीच्या निकाल लागल्यानंतर प्रत्येकाला पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. आज सर्वत्र बेरोजगारीचा प्रश्न भेडसावित आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. पण युवकांनी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास त्याला सहज प्रशासनात प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी थोडी मेहनत काळजीपूर्वक, सातत्याने व आत्मविश्वासाने करण्याची गरज आहे.



Read More
15 Comments

MahaOnline - MPSC Competitive Exams Are Not Difficult

20/9/2013

12 Comments

 
एमपीएससी, युपीएससी याशिवाय बँका तसेच इतर अनेक संस्थांच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी कशी करावी? त्याचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात? याविषयी या परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन...


Read More
12 Comments
<<Previous
    Suresh Dindorkar, Author of this MPSC Blog
    Suresh Dindorkar

    Suresh Dindorkar

    Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi

    Archives

    September 2015
    July 2015
    March 2015
    January 2015
    December 2014
    November 2014
    October 2014
    September 2014
    June 2014
    January 2014
    December 2013
    October 2013
    September 2013
    August 2013
    July 2013
    June 2013
    May 2013
    April 2013
    March 2013
    February 2013
    January 2013
    August 2012

    Categories

    All
    Bank Exams
    Bank Jobs
    Bank Po
    Bank Recruitment
    Career
    Education
    Education Officer
    Ias
    Mahampsc
    Mahaonline
    Maharashtra Civil Services
    Mpsc
    Mpsc Civil Services
    Mpsc Exam
    Mpsc Oas
    Mpsconline
    Mpsc Online
    Mpsc Online Study
    Mpsc Online Test
    Mpsc Psi
    Mpsc Question Paper
    Mpsc Recruitment
    Mpsc Sti
    Mpsc Study Material
    Mpsc Syllabus
    Other Exams
    Upsc

    RSS Feed

Powered by
✕