News Letter-बातमीपत्र
MPSC स्पर्धा परीक्षाचे महत्वाचे वैशिष्टे
अधिकतर स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक टप्पे असतात जसे (1) लेखी परीक्षा (पूर्व / मुख्य) (2) मुलाखत आणि (3) शारीरिक चाचणी व आरोग्य तपासणी.
मुळ अभ्यासक्रम जसे सामान्यज्ञान,चालु घडामोडी हे सारखेच असतात. ह्या मध्ये अनेक विषयांचे सामान्यज्ञान हवे असते जसे.,ईतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, कृषी, बुद्धीमत्ता चाचणी, चालु घडामोडी, सामान्य प्रशासन, ईत्यादी. ह्या परीक्षांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते नुसतेच तुमचे ज्ञान तपासत नाहीत तर ते ईतर महत्वाचे गुण जसे वेळेचे महत्व, लेखन कौशल्य, निर्णय क्षमता, विचारसरणी सुद्धा तपासली जाते.
ह्या पैकी प्रत्येक परीक्षेला वेगवेगळी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आहेत. थोडक्यात जर तुम्ही एखाद्या टप्प्यात अयोग्य ठरले तर तुम्हाला पुन्हा पहिल्या पासुन सुरुवात करावी लागेल. ह्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्या कडून माणसाच्या जीवनातल्या प्रत्येक घडामोडी बद्दलचे ज्ञान अपेक्षित आहे.
पारंपारिक पद्धतीने मिळविलेले ज्ञान किंवा माहिती ह्या परीक्षे करिता पुरेशी नसुन तुम्हाला व्यावहारिक ज्ञान, दूरदृष्टी, संपूर्ण परीक्षेची पद्धत, मेहनत व चिकाटी असायला हवी.
अनेक विद्यार्थी काही कारणास्तव रेग्युलर क्लासेस करू शकत नाही परंतु त्यांची शिकण्याची इच्छा असते असे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात .

आमच्या नवीन MPSC ऑनलाईन सराव टेस्ट ( ई मेल द्वारे ) प्रोग्राम जॉईन करा.प्रथम आपल्या कोर्स चा कालावधी निश्चित करा
कारण वेगवेगळ्या कालावधीसाठी फी हि सुद्धा वेगवेगळी आहे.
लक्षात घ्या कि ह्या सर्व प्लान्स चा अभ्यासक्रम (Course Content ) एकच आहे परंतु तो पूर्ण करावयाच्या कालावधीनुसार फी बदलते, अधिक माहिती साठी FAQ section ला भेट द्यावी.
फी मध्ये सवलत – जर एकसाथ 3 किंवा अधिक जणांचा ग्रुप (यात प्रत्येकाचा प्लान व कोर्स वेगवेगळा असू शकतो) प्रवेश घेऊ इच्छित असेल तर प्रत्येकाला त्यांच्या फी मध्ये 20% सवलत मिळेल. परंतु अश्या ग्रुपने सर्वांची फी हि एकत्रितपणे भरणे आवश्यक आहे. अधिक माहिती साठी मला फोन करावा.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा
Instant results and answers with feedback (Solutions to problems) . For your practice, we offer two attempts for each test.
जॉईन करण्याकरिता क्लिक करा Fees and Payments
आता प्रत्येक टेस्ट प्रश्न-उत्तरा-स्पष्टीकरण सहित डाऊनलोड करा ( pdf format मध्ये ) व आपल्या कॉम्पुटर वर पुढील सराव व अभ्यासासाठी save करा.

वैशिष्टे -Features
1 . Syllabus प्रमाणे संपूर्ण अभ्यासक्रम कवरेज. व सतत नवीन नवीन प्रश्नांची भर
2 . आवश्यक तेथे उत्तरांचे स्पष्टीकरण. टेस्ट पूर्ण झाल्यावर आपले मिळालेले मार्क व उत्तरे पाहण्याची सोय, व सतत Update होणारे प्रश्न .
3 . प्रश्न उत्तरांसाहित Downloadable Answer-Key, जी तुम्ही आपल्या कॉम्पुटर वर Save करून पुढील वाचन वा अभ्यासाकरिता वापरू शकता. अश्यारितीने तुमच्याजवळ प्रश्न-उत्तर-स्पष्टीकरण स्वरुपात नोट्स तयार होतील.
4. प्रत्येक टेस्ट हि 90 / 120 मिनिटे (दिड / दोन तास) आणि 2 Attempt ची राहील, आणि दर 5 वी टेस्ट उदा. 5,10,15,20, ई ह्या 120 मिनिटे (दोन तास) ची राहील.
5. काही कारणास्तव दिलेले Attempts कमी पडल्यास उदा. लाईट गेल्यास,PC Hang झाल्यास, आपला User Name मला sms केल्यास एक (1) Attempt वाढवून मिळेल.
6. सर्व टेस्ट व डाऊनलोडेबल Answer-Key ह्या मराठी मध्ये. परंतु ईंग्रजी भाषेचा सुद्धा सराव व्हावा ह्या दृष्टीकोनातून दर 5 वी टेस्ट उदा. 5,10,15,20, ई ह्या 50 % ईंग्रजी मधून व 50 % मराठी मध्ये राहतील.
नोंदणी कशी कराल ?
1. अगदी सोपे आहे.पहिले आपल्याला किती कालावधीत कोर्स पुर्ण करावयाचा आहे ते निश्चित करा व आमच्या वेबसाईट दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सिस्टीम चा उपयोग करून फी भरा.
2. जर तुमच्याकडे भारतीय स्टेट बँकेचे ATM कार्ड असेलतर कार्ड टू कार्ड Transfer करण्याकरिता मला फोन करा, माहिती sms द्वारे पाठविण्यात येईल.
3 . फीस भरल्यानंतर आपले पूर्ण नाव आणि ई-मेल आय. डी मला sms करा. झाले...तुमचा Account आम्ही Activate करू व तुम्हाला तुमचा User Name, Password व Tests / Study Material ह्या E-mail द्वारे येण्यास सुरुवात होतील.