FAQ - Frequently Asked Questions
MPSC Online Study and Test Programme
MPSCONLINE Test बद्दल नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
Q1. पेपर1 व पेपर2 साठी एकूण किती प्रश्नसंच आहेत ?
Ans -पेपर 1 साठी एकूण 80 प्रश्नसंच आहेत आणि पेपर 2 साठी 45 आहेत, असे एकूण 125 प्रश्नसंच
म्हणजेच 12000 पेक्षा अधिक प्रश्न व त्यांची उत्तरे थेअरी सहित

Q2 . सध्या तुमचे कोणते उपक्रम ओनलाईन आहेत ?
Ans -सद्यस्थितीत आम्ही फक्त MPSC (Pre) ,MPSC PSI, MPSC STI, Bank PO आणि Dy. Education Officer ( उपशिक्षणाधिकारी ) करिताच आपली सेवा देत आहोत. तसेच ह्या विविध उपक्रमांचे ई-बुक्स सुद्धा उपलब्ध आहेत.

Q3 . MPSC (Pre) च्या तयारीसाठी तुमच्या कोर्स चा कालावधी व फी किती आहे ?
Ans - MPSC (Pre) च्या दोन्ही पेपर्स करिता आमच्या कोर्स ची फी हि तुम्ही निवडलेल्या कालावधीनुसार आहे. जर तुम्ही कोर्स पुर्ण करण्याचा कालावधी सहा महिने निवडली तर फी फक्त रु 2000/- (रु दोन हजार फक्त) असेल परंतु तुम्ही कमी कालावधीत कोर्स पुर्ण करायचे ठरवल्यास फी वाढते.त्यामुळे तीन महिन्यात पुर्ण होणा-या कोर्स ची फी रु 2500/- (रु दोन हजार पाचशे फक्त) व एक महिन्यात पुर्ण होण्या-या कोर्स ची फी रु 3000 (रु तीन हजार फक्त) आहे.
Q4. कमी कालावधी करिता जास्त फी व अधिक कालावधी करिता कमी फी हे काही समजले नाही, कृपया सविस्तर सांगा ?
Ans-तुमच्याकडे वेळ असेलतर तुम्ही सहा महिन्याचा कालावधी निवडा. येथे हे लक्षात घ्या कि तुम्ही सहा महिने, तीन महिने किंवा एक महिन्याचा कालावधी निवडला तरी तुम्ही आमचा संपुर्ण कोर्स कराल, कोर्स, स्टडी मटेरियल सर्व एकच आहे परंतु जसा जसा कालावधी कमी होत जाईल तसा आमच्याद्वारे पाठविण्यात येणारे ई-मेल,ओनलाईन टेस्ट, व डाऊनलोडस यांची Frequency वाढत जाते म्हणजेच
(1) सहा महिन्याच्या कालावधीचा कोर्स करिता असणाऱ्या सर्व टेस्ट [ पेपर-I च्या 2 (दोन ) व पेपर-II ची 1 (एक ) अश्या एकूण तीन ] ह्या रविवारी सकाळी 8 वाजता सुरु होतील व शुक्रवारी संध्यकाळी 8 वाजता बंद होतील त्यामुळे ह्या संपुर्ण एक हप्त्याच्या कालावधीत तुम्ही केव्हाही टेस्ट्स सोडवू शकता व डाऊनलोड करू शकता. ह्या सर्व टेस्टस साठी दर रविवारी एकाच ई-मेल येईल आणि तोच संपूर्ण हप्ताभर लॉग इन करण्यासाठी व डाऊनलोड्स साठी वापरावयाचा आहे.
(2) तीन महिन्याच्या कालावधीचा कोर्स करिता असणाऱ्या सर्व टेस्ट [ पेपर-I च्या 4 (चार) व पेपर-II च्या 2 (दोन) अश्या एकूण सहा ] ह्या रविवारी सकाळी 8 वाजता सुरु होतील व शुक्रवारी संध्यकाळी 8 वाजता बंद होतील त्यामुळे ह्या संपुर्ण एक हप्त्याच्या कालावधीत तुम्ही केव्हाही टेस्ट्स सोडवू शकता व डाऊनलोड करू शकता. ह्या सर्व टेस्टस साठी दर रविवारी एकाच ई-मेल येईल आणि तोच संपूर्ण हप्ताभर लॉग इन करण्यासाठी व डाऊनलोड्स साठी वापरावयाचा आहे.
(3) एक महिन्याच्या कालावधीचा कोर्स करिता असणाऱ्या सर्व टेस्ट पेपर-1 व पेपर-२ च्या सर्व टेस्ट्स तुमच्यासाठी संपूर्ण महिनाभर खुल्या राहतील. त्याकरिता जॉईन केल्यावर एकच मेल येईल त्यात तुम्हाला युझर नेम व पासवर्ड मिळेल आणि तोच मेल संपूर्ण महिनाभर लॉग इन करण्यासाठी वापरावयाचा आहे.तसेच फ्री ई-बुक डाऊनलोड करण्यासाठी जॉईन केल्याबरोबर वेगळा ई-मेल पाठविला जाईल.
कमी कालावधीत कोर्स पुर्ण करणा-या सदस्यासाठी आम्हास आमची सिस्टीम फास्ट करावी लागते व प्रत्येकाला एका पेक्षा अधिक टेस्ट्स assign कराव्या लागतात व त्या कालावधीत मास मेलिंग ची सोय करावी लागते त्यामुळे maintenance वाढतो व त्या अनुषंगाने फी सुद्धा वाढते.

Q5 . वरील तीन पैकी कोणता बेस्ट प्लान आहे असे तुम्ही सुचवाल ?
Ans-आम्ही सर्वाना सहा महिन्याचा कालावधीत कोर्स पुर्ण करा असे सुचवितो. त्यामुळे सहा महिन्याचा हाच बेस्ट प्लान असे आमचे मत आहे कारण एकदा कोर्स पुर्ण झाल्यावर त्याची revision,सराव व अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळतो.परंतु जर परीक्षा जवळ आली तर झटपट तयारीसाठी तीन किंवा एक महिन्यात कोर्स पुर्ण करून सुद्धा आपली तयारी होऊ शकते.

Q6. नोंदणी (Registration) कशी करावयाची ?
Ans-नोंदणी (Registration) साठी सर्वप्रथम आपला गरजेनुसार प्लान (सहा महिने,तीन महिने किंवा एक महिना) निवडा व त्याप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने फी भरा. एकदा तुम्ही फी भरली कि मला आपले नाव व ई-मेल ID sms करा. तुमचा अकाउंट बनवल्या जाईल व तुम्हास मेल पाठवला जाईल त्याची माहिती तुमच्या मोबाईल वर sms द्वारे दिली जाईल. फी भरल्यानंतर साधारणपणे तीन तासात तुम्हाला Activation चा मेल येतो.
जर तुमच्याजवळ ऑनलाईन फी भरण्यासाठी नेट-बँकिंग,क्रेडीट किंवा डेबिट कार्ड उपलब्ध नसल्यास मला फोनवर इतर पर्यायाबाबत विचारणा करावी.

Q7. टेस्ट कशी सोडवायची त्या बद्दल माहिती द्या ?
Ans-आमच्या द्वारे पाठविण्यात येणारा ई-मेल हा HTML मेल Web page सारखा असतो आणि तो आम्ही Personalized केला आहे त्यामुळे प्रत्येक मेल मध्ये तुमचे नाव,मोबाईल नंबर, युजर नेम आणि पासवर्ड हे Auto-insert होते. तसेच चित्रांच्या सहाय्याने सर्व स्पष्ट केलेले आहे.जेव्हा टेस्ट द्यायची असेल तेव्हा ई-मेल मध्ये दिलेल्या लाल बटनवर क्लिक केले तर तुम्ही आमच्या वेब-साईट वर जाता व तेथे दिलेला युजर नेम आणि पासवर्ड टाकुन Log-in करू शकता व टेस्ट सोडवू शकता. पेपर-2 करीता लाल बटण खाली एक निळे बटण दिसेल त्यावर क्लीच्क केल्यास पेपर-2 चे प्रश्न सोडविता येतील.टेस्ट पुर्ण झाल्यावर तुमच्या मेल मध्येच तुम्हाला Download हे बटन दिसेल, ते क्लिक केल्यावर तुम्ही Answer key डाऊनलोड करू शकाल.पुढील अभ्यासाकरिता Answer key आपल्या कोम्पुटर मध्ये save करून ठेवावी.

Q8.माझ्याजवळ वेळ नसल्यामुळे सलग दीड किंवा दोन तासांची टेस्ट मी देवू शकत नाही, त्यामुळे टेस्ट न देता मी answer key डाऊनलोड करू शकतो का?
Ans- होय...तुम्हाला येणा-या आमच्या HTML ई-मेल मध्ये Download हे बटन वेगळे दिलेले आहे, त्यावर माउस क्लिक केल्यास डायरेक्ट डाऊनलोड तुम्हास मिळेल.डाऊनलोड होणारी फाईल हि PDF Format मध्ये असेल ती तुम्ही आपल्या PC मध्ये किंवा आपल्या मोबाईल च्या मेमरी कार्ड मध्ये Save करू शकता. मोबाईल वरील फाईल हि तुम्ही प्रवासात,किंवा जेव्हा वेळ मिळेल तशी वाचू शकता व अभ्यास करू शकता. आजकल अनेक मोबाईल सोबत PDF Reader येते, नसल्यास इंटरनेटवर MobilePdf हे मोफत उपलब्ध आहे ते डाऊनलोड करून तुम्ही स्वतच Install करू शकता.(मोबाईल pdf साठीची डाऊनलोड लिंक आमच्या वेबसाईट वर दिलेली आहे)

Q9.तुम्ही प्रत्येक टेस्ट चे दोन attempt देता, हे Attempts म्हणजे काय?
Ans -Attempt म्हणजे तुम्हाला आलेली टेस्ट हि तुम्ही दोन वेळा सरावासाठी सोडवू शकता. कधी कधी घरातली लाईट जाते, PC hang होतो, मध्येच एखादे अर्जंट काम निघते व चालू टेस्ट बंद करून जावे लागते किंवा इंटरनेट कनेक्शन तुटते अशा अनेक कारणामुळे तुम्ही टेस्ट देवू शकत नाही कारण एकदा तुम्ही टेस्ट सुरु केली तर तो तुमचा एक attempt (प्रयत्न) मानल्या जातो.ह्या कारणाने आम्ही दोन attempt (प्रयत्न) दिलेले आहेत.
वरील दोन्ही attempt (प्रयत्न) काही अनपेक्षित कारणास्तव कमी पडल्यास आपला युजरनेम मला ऑफिस वेळेत (स 10 ते संध्या 6 पर्यंत) sms केल्यास एक attempt (प्रयत्न) वाढवून मिळेल.तुमच्या अभ्यासाचे कुठेही नुकसान होऊ नये हा आमचा दृष्टीकोन आहे.

Q10.समजा मी तीन महिन्यात कोर्स पुर्ण होणा-या प्लान मध्ये नोंदणी केली तर मला कोण कोणत्या दिवशी ई-मेल येतील व येणा-या टेस्ट केव्हा चालू व बंद होतील ?
Ans- तीन महिन्याच्या कालावधीचा कोर्स करिता असणाऱ्या सर्व टेस्ट ह्या रविवारी सकाळी 8 [ पेपर-I च्या 4 (चार) व पेपर-II च्या 2 (दोन) अश्या एकूण सहा ] वाजता सुरु होतील व शुक्रवारी संध्यकाळी 8 वाजता बंद होतील त्यामुळे ह्या संपुर्ण एक हप्त्याच्या कालावधीत तुम्ही केव्हाही टेस्ट्स सोडवू शकता व डाऊनलोड करू शकता. ह्या सर्व टेस्टस साठी दर रविवारी एकाच ई-मेल येईल आणि तोच संपूर्ण हप्ताभर लॉग इन करण्यासाठी व डाऊनलोड्स साठी वापरावयाचा आहे. असे दर रविवारी तुम्हास एक ई-मेल येत जाईल.
येथे हे लक्षात घ्या कि टेस्ट बंद झाल्यावर आमच्या ई-मेल मध्ये येणारी नोटस करिताची Download Link हि सुद्धा बंद होईल. याचाच अर्थ असा कि तुम्हास जुन्या ई-मेल वरून डाऊनलोड करता येणार नाही त्यामुळे टेस्ट ओपन असतानाच्या दिवसातच तुम्ही डाऊनलोड सुद्धा करावयास हवे.

Q11.समजा मी सहा महिन्यात कोर्स पुर्ण होणा-या प्लान मध्ये नोंदणी केली तर मला कोण कोणत्या दिवशी ई-मेल येतील व येणा-या टेस्ट केव्हा चालू व बंद होतील ?
Ans-सहा महिन्याच्या कालावधीचा कोर्स करिता असणाऱ्या सर्व टेस्ट ह्या रविवारी सकाळी 8 [ पेपर-I च्या 2 (दोन ) व पेपर-II ची 1 (एक ) अश्या एकूण तीन ] वाजता सुरु होतील व शुक्रवारी संध्यकाळी 8 वाजता बंद होतील त्यामुळे ह्या संपुर्ण एक हप्त्याच्या कालावधीत तुम्ही केव्हाही टेस्ट्स सोडवू शकता व डाऊनलोड करू शकता. ह्या सर्व टेस्टस साठी दर रविवारी एकाच ई-मेल येईल आणि तोच संपूर्ण हप्ताभर लॉग इन करण्यासाठी व डाऊनलोड्स साठी वापरावयाचा आहे. असे दर रविवारी तुम्हास एक ई-मेल येत जाईल.येथे हे लक्षात घ्या कि टेस्ट बंद झाल्यावर आमच्या ई-मेल मध्ये येणारी नोटस करिताची Download Link हि सुद्धा बंद होईल. याचाच अर्थ असा कि तुम्हास जुन्या ई-मेल वरून डाऊनलोड करता येणार नाही त्यामुळे टेस्ट ओपन असतानाच्या दिवसातच तुम्ही डाऊनलोड सुद्धा करावयास हवे.

Q12.समजा मी एक महिन्यात कोर्स पुर्ण होणा-या प्लान मध्ये नोंदणी केली तर मला कोण कोणत्या दिवशी ई-मेल येतील व येणा-या टेस्ट केव्हा चालू व बंद होतील ?
Ans- एक महिन्याच्या प्लान मध्ये तुम्हाला जॉईन केल्याबरोबर एक मेल येतो त्यात तुच युझर नेम व पासवर्ड सोबतच पेपर-1 व पेपर-2 चे सर्व प्रश्नसंच एक महिन्याच्या कालावधी करीता सदैव खुल्या असतील. या एक महिन्याच्या कालावधीत तुम्ही केव्हाही ह्या टेस्ट्स सोडवू शकता व अगदी अनलिमिटेड तासासाठी सिस्टीम वापरू शकता.
एक महिन्याच्या कालावधीकरीता नोंदणी करणाऱ्यासाठी ई-बुक ची डाऊनलोड लिंक जॉईन करते वेळेसच एक वेगळा मेल येतो तेथून तुम्ही ई-बुक डाऊनलोड करू शकता नोट-ई-बुक ची डाऊनलोड लिंक ही .One Click किंवा 24 तासाच्या कालावधी करिता असते, म्हणजेच त्यावर एकदा क्लिक करून डाऊनलोड केल्यावर ती लिंक निष्क्रिय होते. जर तुम्ही 24 तासात डाऊनलोड नाही केले तरी ती लिंक निष्क्रिय होणार त्यामुळे तुम्ही जॉईन केल्यापासून 24 तासाचे आत ई-बुक डाऊनलोड करावयास हवे.

Q 13 - 90 किंवा 120 मिनिटांची टेस्ट सोडविताना मला जर जास्त वेळ लागला तर टेस्ट मध्येच बंद पडते का ?
Ans - नाही … कधीच नाही वेळेचे टायमर सिस्टीम मध्ये या साठी दिलेले आहे कि ठराविक वेळात प्रश्न तुम्ही सोडविले पाहिजेत परंतु वेळ पूर्ण झाल्यावरही सिस्टीम सुरूच राहील आणि ठराविक वेळेपेक्षा तुम्ही किती जास्त वेळ घेतला हे दर्शवेल. त्यामुळे अगदी अन-लिमिटेड वेळे करिता तुम्ही practice करू शकता. परीक्षेच्या वेळेस टाईम मॅनेजमेंट हे महत्वाचे आहे हे लक्षात घ्यावे.

Q 14 - माझा अभ्यास अजून पूर्ण झालेला नाही त्यामुळे अभ्यासाशिवाय मी ऑनलाईन टेस्ट कसे सोडवू शकतो व तुमच्या कोर्स मध्ये प्रवेश घेतल्याने मला काय शिकण्यास मिळेल ?
Ans - सर्वप्रथम हे लक्षात घ्या कि MPSC च्या परीक्षेत दहावी ,बारावी आणि डिग्री लेवल वर प्रश्न असतात जे तुम्ही आजपर्यंत शिकलेले आहात, त्यामुळे येथे तुम्हाला दोन पर्याय मिळतात
पर्याय 1 - प्रथम ऑनलाईन टेस्ट सोडवून आपली तयारी कुठपर्यंत आहे ते तपासा,संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर, ज्यावेळेस तुम्ही ती SUBMIT कराल ती टेस्ट तपासली जाते व तुमचे कुठे चुकले ते तुम्हाला Feedback च्या माध्यमातून दाखविले जाते तसेच इतर प्रश्नांची उत्तरे व ते कसे सोडविले याचे Step By Step स्पष्टीकरण तुम्हाला तिथे मिळेल. अश्या रीतीने तुम्हास अभ्यास करता येईल
पर्याय 2 - आमच्या ई-मेल मध्ये उत्तरपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे. जर तुमचेजवळ पर्याय 1 साठी वेळ नसेल तर सरळ उत्तरपुस्तिका डाऊनलोड करून आपल्या PC वर Save (सुरक्षित) करा व पुढे उजळणी किंवा अभ्यासासाठी वापरा , आमच्या ह्या उत्तरपुस्तिका मध्ये प्रत्येक प्रश्न ,त्यांची उत्तरे व ती सोडविण्याची पद्धत , जागोजागी टिप्स , संदर्भ, सूत्र स्पष्टीकरण दिलेले आहेत म्हणजेच ह्या उत्तरपुस्तिकाच तुम्ही नोटस म्हणून वापरू शकता व अभ्यास करू शकता उत्तरपुस्तिकेचा नमुना पाहण्यासाठी येथे CLICK करा

Q 15. तुमची ऑनलाईन टेस्ट इतरापेक्षा कशी वेगळी आहे ?
Ans- सध्या इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या बऱ्याच वेबसाईटस एम.पी.एस.सी. साठी ओंनलाईन टेस्ट्स देतात आणि आमच्या प्रमाणेच तेही टेस्ट सोडविल्या नंतर बरोबर उत्तरे दाखवतात. परंतु एकदा ह्या टेस्ट्स सोडविल्या नंतर पुन्हा उजळणी करिता काही पर्याय उपलब्ध नसतो. हा अभ्यास त्या टेस्टच्या कालावधी करिताच मर्यादित असतो. परंतु आम्ही ह्या सर्व टेस्ट मधील प्रश्नांची Answer Key प्रश्न-उत्तर-स्पष्टीकरण सहित तुम्हाला डाऊनलोड करण्यास देतो. ह्या फाईल्स तुम्ही डाऊनलोड करून सेव्ह करू शकता व पुढील उजळणी करिता वापरू शकता.तसेच गणितीय प्रश्नासाठी ई-बुक वरून वेगळी प्रक्टिस करू शकता.

Q 16. तुमच्या ई-लायब्ररी चा काय आणि कसा उपयोग होतो ?
Ans- ऑनलाईन टेस्ट सोबतच वाचन सुद्धा हवे हा त्यामागचा उद्देश्य आहे. अनेक वाचनीय पुस्तके बाजारात उपलब्ध असतात परंतु ते सर्व विकत घेणे आणि वाचणे सर्व वेळी शक्य नसते. म्हणूनच आम्ही ई-लायब्ररी विकसित करीत आहोत. या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळी पुस्तके दहा दिवसांकरिता वाचावयास मिळतात.
आपल्या नेहमीच्या लायब्ररी मधून आपण जसे एक पुस्तक घेतो व वाचल्यानंतर ते वापस करून दुसरे घेतो. तसेच येथे पण आहे.परंतु तुम्हाला दिलेले पुस्तक हे डिजीटल असल्यामुळे ते वापस कसे करणार? त्यामुळे ठराविक कालावधीनंतर ते पुस्तक आपोआप नष्ट होते व त्यानंतर तुम्हास नवीन पुस्तक मिळते.

Q17. मी तीन महिन्याच्या कोर्स साठी जॉईन केलेले आहे,परंतु परीक्षा जवळ आली आहे माझा कोर्स पूर्ण होत नाही,अश्या परिस्थितीत तुम्ही माझेसाठी काय मार्ग सुचवाल?
Ans-तुमच्याकडे दोन पर्याय असतील.
(अ) एकतर आपला प्लान अपग्रेड करून एक महिन्याच्या कोर्से मध्ये प्रवेश घ्या. अश्या वेळी तुम्हास फक्त तुमच्या सध्याच्या प्लानची भरलेली फी व एक महिन्याच्या प्लानची फी, यात जो फरक असेल तोच भरावा लागणार. उदा.तुमचा सध्याचा प्लान रु 2500/- चा आहे अन तुम्हाला नवीन प्लान फी रु 3000/- मध्ये अपग्रेड व्हावयाचे आहे तर या दोन्ही फी मधील फरक रु 500/- तुम्हाला भरावे लागतील.
(ब) वेळोवेळी अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आमची पॉलिसी (धोरण) बदलत असते अश्यावेळी कोणाचे थोडक्यासाठी नुकसान होऊ नये म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना मोफत अपग्रेड करतो. परंतु ज्यांनी एक वर्ष किंवा सहा महिन्याकरिता नोंदणी केली आहे त्यांना हि सवलत मोफत मिळत नाही. परंतु ते फी मधील Difference Amount भरून केव्हाही अपग्रेड होऊ शकतात. हि सवलत फक्त तीन महिन्यासाठी नोंदणी करणाऱ्या सदस्यासाठी लागू राहील. या संदर्भात नोंदणी केलेल्या सदस्यांना माहिती ई-मेल द्वारे पाठविली जाते.

Q 18. माझ्या मनात अजूनही बरेच प्रश्न आहेत,परंतु ते तुम्ही येथे दिलेले नाहीत,असे का?
Ans- होय खरे आहे.येथे फक्त सामान्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत.तुम्हाला अजून काही विचारायचे असेल तर आम्हाला ई-मेल करा आणि पहा किती लवकर तुम्हाला आमच्या तर्फे उत्तर मिळते. परंतु ते प्रश्न फक्त आमच्या वेबसाईटशीच संबंधित असले पाहिजे.

_