MPSC Online Courses-mahaonline
MPSC (Pre) Special Course
► Limited period offer – Complete Course Before Your Exam.
► Duration – Till Your MPSC (Pre) Exam,2015 ► Fees Rs. 2499/- only ► Complete coverage as per the latest syllabus. ► MPSC Online Tests for both Paper-I and Paper-II. All tests are always active till your MPSC-2015 Exam, you can attend at any time. ► Separate question set for Paper-II ► Answers with explanation. After completion of test, you can see answers and marks obtained by you and answers with explanation for all questions. ► Online practice for unlimited time. ► Free e-book that contains theory and questions and answers of all online tests at the time of joining for offline study. |
All these mpsc online courses are available for mpsc (pre) only.
Select the mpsc course which suits you depending on time duration i.e. time to complete the course
MPSC (1 Month) |
MPSC (3 Months) |
MPSC (6 Months) |
MPSC (12Months) |
|
New
Registration |
Open |
Open | Open | Open |
Fee | Rs. 3000/- (Three
Thousand Only) |
Rs. 2500 /- (Two Thousand five hundred Only) | Rs. 2000/- (Two thousand Only) | Rs. 1500/- (Fifteen Hundred Only) |
Online Tests | All Tests activated.You can attend at any time as per convinience | 6 Tests per week (Open from Sunday 8 AM To Saturday 8 PM) | 3 Tests per week (Open from Sunday 8 AM To Saturday 8 PM) | 1 Test per week (Open from Sunday 8 AM To Friday 8 PM) |
Downloads | Complete E-book (NOT IN PARTS) |
Combined Answer key of all 6 Tests | Combined Answer key of all 3 Tests | Running Tests Answer Key |
Free e-book | e-book
contains all answer keys of all online tests (With explanations) merged
in to one file plus additional material and continuously increasing) Check details Click Here (Available Immediately) |
e-book
contains all answer keys of all online tests (With explanations) merged
in to one file plus additional material and continuously increasing) Check details Click Here (Available after 45 days of joining) |
e-book
contains all answer keys of
all online tests (With
explanations)
merged in to one file No Additional Material (Available after three months of joining) |
e-book
contains all answer keys of
all online tests (With
explanations)
merged in to one file No Additional Material (Available after six months of joining) |
MPSC
e-Library |
Free |
Free | Free | Free |
Question Sets (Paper-I) | 80 |
80 | 80 | 80 |
Question Sets (Paper-II |
Presently 40 |
Presently 40 |
Presently 40 |
Presently 40 |
Start & End
Timings |
No start and end,they are always active | Start-Sunday 8 AM End-Friday-8 PM |
Start-Sunday 8 AM End-Friday-8 PM |
Start-Sunday 8 AM End-Friday-8 PM |
Buy Now |
Click Here |
Click Here | Click Here | Click Here |
Benefits of joining our mpsc course
1. प्रथम आपल्या कोर्स चा कालावधी निश्चित करा कारण वेगवेगळ्या कालावधीसाठी फी हि सुद्धा वेगवेगळी आहे. लक्षात घ्या कि ह्या तिन्ही प्लान्स चा अभ्यासक्रम (Course Content ) एकच आहे परंतु तो पूर्ण करावयाच्या कालावधीनुसार फी बदलते, अधिक माहिती साठी FAQ section ला भेट द्यावी.
2. फी मध्ये सवलत – जर एकसाथ 3 किंवा अधिक जणांचा ग्रुप (यात प्रत्येकाचा प्लान व कोर्स वेगवेगळा असू शकतो) प्रवेश घेऊ इच्छित असेल तर प्रत्येकाला त्यांच्या फी मध्ये 20% सवलत मिळेल. परंतु अश्या ग्रुपने सर्वांची फी हि एकत्रितपणे भरणे आवश्यक आहे. अधिक माहिती साठी मला फोन करावा.
3 . Syllabus प्रमाणे संपूर्ण अभ्यासक्रम कवरेज, व सतत Update होणारे प्रश्न .
4 . आवश्यक तेथे उत्तरांचे स्पष्टीकरण. टेस्ट पूर्ण झाल्यावर आपले मिळालेले मार्क व उत्तरे पाहण्याची सोय.
5 . प्रश्न उत्तरांसाहित Downloadable Answer-Key, जी तुम्ही आपल्या कॉम्पुटर वर Save करून पुढील वाचन वा अभ्यासाकरिता वापरू शकता. अश्यारितीने तुमच्याजवळ प्रश्न-उत्तर-स्पष्टीकरण स्वरुपात नोट्स तयार होतील.
6. प्रत्येक टेस्ट हि 90 / 120 मिनिटे (दिड / दोन तास) आणि 2 Attempt ची राहील, आणि दर 5 वी टेस्ट उदा. 5,10,15,20, ई ह्या 120 मिनिटे (दोन तास) ची राहील.
7. काही कारणास्तव दिलेले Attempts कमी पडल्यास उदा. लाईट गेल्यास,PC Hang झाल्यास, आपला User Name मला sms केल्यास एक (1) Attempt वाढवून मिळेल.
8. सर्व टेस्ट व डाऊनलोडेबल Answer-Key ह्या मराठी मध्ये. परंतु ईंग्रजी भाषेचा सुद्धा सराव व्हावा ह्या दृष्टीकोनातून दर 5 वी टेस्ट उदा. 5,10,15,20, ई ह्या 50 % ईंग्रजी मधून व 50 % मराठी मध्ये राहतील.
9. एक महिन्याच्या कालावधीचा कोर्स करिता असणाऱ्या सर्व टेस्ट पेपर-I च्या संपूर्ण महिनाभर खुल्या राहतील. त्यामुळे केव्हाही आपल्या सवडीप्रमाणे टेस्ट देऊ शकता. व पेपर-II च्या ही सर्व टेस्ट्स खुल्या राहतील. एक महिन्याच्या कालावधीत तुम्ही केव्हाही ह्या टेस्ट्स सोडवू शकता व डाऊनलोड करू शकता. अश्या रीतीने ह्या सर्व टेस्टस साठी तुम्ही जॉईन केल्यावर एकच ई-मेल येईल आणि तोच संपूर्ण महिनाभर लॉग इन करण्यासाठी व डाऊनलोड्स साठी वापरावयाचा आहे. मोफत ई-बुक साठीची डाऊनलोड लिंक तुम्हाला जॉईन केल्यावर वेगळ्या ई-मेल ने पाठविण्यात येईल.ई-बुक साठीची लिंक हि वन क्लिक डाऊनलोड किंवा 24 तासासाठी उपलब्ध असेल (या पैकी जे पहिले असेल ते) म्हणजे एकदा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ई-बुक डाऊनलोड केले कि ती लिंक संपेल किंवा 24 तासात संपेल (तुम्ही डाऊनलोड केले नाही तरीही) त्यामुळे तुम्ही ई-बुक ताबडतोब डाऊनलोड करावयास हवे.
10. तीन महिन्याच्या कालावधीचा कोर्स करिता असणाऱ्या सर्व टेस्ट [ पेपर-I च्या 4 (चार) व पेपर-II च्या 2 (दोन) अश्या एकूण सहा ] ह्या रविवारी सकाळी 8 वाजता सुरु होतील व शुक्रवारी संध्यकाळी 8 वाजता बंद होतील त्यामुळे ह्या संपुर्ण एक हप्त्याच्या कालावधीत तुम्ही केव्हाही टेस्ट्स सोडवू शकता व डाऊनलोड करू शकता. ह्या सर्व टेस्टस साठी दर रविवारी एकाच ई-मेल येईल आणि तोच संपूर्ण हप्ताभर लॉग इन करण्यासाठी व डाऊनलोड्स साठी वापरावयाचा आहे.
11. सहा महिन्याच्या कालावधीचा कोर्स करिता असणाऱ्या सर्व टेस्ट [ पेपर-I च्या 2 (दोन ) व पेपर-II ची 1 (एक ) अश्या एकूण तीन ] ह्या रविवारी सकाळी 8 वाजता सुरु होतील व शुक्रवारी संध्यकाळी 8 वाजता बंद होतील त्यामुळे ह्या संपुर्ण एक हप्त्याच्या कालावधीत तुम्ही केव्हाही टेस्ट्स सोडवू शकता व डाऊनलोड करू शकता. ह्या सर्व टेस्टस साठी दर रविवारी एकाच ई-मेल येईल आणि तोच संपूर्ण हप्ताभर लॉग इन करण्यासाठी व डाऊनलोड्स साठी वापरावयाचा आहे.
12. एक वर्षाच्या कोर्स साठी दर रविवारी ई-मेल येईल (रविवार 8 AM ते शुक्रवार 8 PM पर्यंत टेस्ट open राहील).
13. आमच्या द्वारे पाठविण्यात येणारा ई-मेल हा HTML मेल Web page सारखा असतो आणि तो आम्ही Personalized केला आहे त्यामुळे प्रत्येक मेल मध्ये तुमचे नाव,मोबाईल नंबर, युजर नेम आणि पासवर्ड हे Auto-insert होते. तसेच चित्रांच्या सहाय्याने सर्व स्पष्ट केलेले आहे.
(A) जेव्हा Paper-I ची टेस्ट द्यायची असेल तेव्हा ई-मेल मध्ये दिलेल्या लाल बटनवर क्लिक केले तर तुम्ही आमच्या वेब-साईट वर जाता व तेथे दिलेला युजर नेम आणि पासवर्ड टाकुन Log-in करू शकता व टेस्ट सोडवू शकता.
(B) जेव्हा Paper-II ची टेस्ट द्यायची असेल तेव्हा ई-मेल मध्ये दिलेल्या निळ्या बटनवर क्लिक केले तर तुम्ही नवीन पेज वर जाता व टेस्ट सोडवू शकता.
(C) टेस्ट पुर्ण झाल्यावर तुमच्या मेल मध्येच तुम्हाला Download हे बटन दिसेल, ते क्लिक केल्यावर तुम्ही Answer key डाऊनलोड करू शकाल.पुढील अभ्यासाकरिता Answer key आपल्या कॉम्पुटर मध्ये save करून ठेऊ शकता.
14. जॉईन करण्यासाठी व फीस भरण्यासाठी Fees and Payment section पहावे

Download Sample Answer Key Here
मोफत मार्गदर्शनासाठी आमचा फोरम जॉईन करा.
Click below to register your name in our mailing list only after payment of FEES (Your I.P. Address will be noted, Don't spam)
फीस भरल्या नंतर आपले नांव नोंदविण्या करीता खाली क्लिक करा.(तुमचा I .P Address नोट केल्या जाईल) फीस न भरता नोंदणी करू नये.