MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline
  • MPSC- एम.पी.एस.सी
  • Mahaonline- महाऑनलाईन
  • Mahampsc
  • MPSC
  • MPSC ऑनलाईन टेस्ट
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3
    • MPSC ऑनलाईन टेस्ट-4
    • MPSC ऑनलाईन टेस्ट -5
    • MPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 7
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 8
    • MPSC Online Test (Marathi)-9
    • MPSC Sarav Pariksha (Marathi)-10
    • MPSC Sarav Test Marathi-11
    • MPSC Sarav Marathi Practice Test-12
    • MPSC Marathi Online Test-13
    • MPSC Rajyaseva Exam-14
    • MPSC Sarav Practice Test-15
    • MPSC Online Test Marathi-16
    • MPSConline Practice Test Marathi-17
    • MPSC Online Test Marathi-18
    • MPSC Marathi Online Test-19
    • MPSC Marathi Test Online-20
  • MPSC Syllabus-अभ्यासक्रम
  • MPSC Online Course-mahaonline
  • Fees and Payments-शुल्क व पेमेंट
  • MPSC Assistant
  • MPSC PSI (Police Sub-Inspector)
  • MPSC STI (Sales Tax Inspector)
  • MPSC (Pre) e-book-एम.पी.एस.सी. ई-बुक
  • Mahaonline-MPSC-Dy Education Officer
  • MPSC Android Apps
  • Franchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर
  • MPSC e-Library
  • Downloads-डाऊनलोडस
  • MPSC Marathi Blog
  • MPSC Forum-फोरम
  • FAQ-शंका
  • Contact Us-संपर्क
  • Jobs

MPSC Assistant Exam

2/9/2013

9 Comments

 
एमपीएससी आयोगाने काही दिवसांपूर्वी सहाय्यक पदासाठी परीक्षेची जाहिरात दिली. ही परीक्षा २९ सप्टेंबर २०१३ या दिवशी होणार आहे. पण या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण बदलला आहे. पोलिस सबइन्स्पेक्टर, सहाय्यक, विक्रीकर निरीक्षक या पदांच्या परीक्षेसाठी यापूर्वी समान अभ्यासक्रम होता. आता तो बदलला आहे.

नक्कीच एमपीएससी कात टाकत आहे. परीक्षांमध्ये प्रश्नातील तोचतोचपणा संपूर्ण वगळला आहे. त्यामुळे अभ्यास साहित्यामध्येदेखील बदल अपेक्षित आहे. परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद केला आहे. त्यातील काही ठरावीक मुद्दयांची आपण चर्चा करूया.
असिस्टंट पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आणि या विषयांनुसार अभ्यास कसा करता येईल त्याची माहिती घेऊया.
� चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील.
� नागरिकशास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन).
� आधुनिक भारताचा विशेषत - महाराष्ट्राचा इतिहास.
� भूगोल - (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
� अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था -अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, इत्यादी.
� सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झुऑलॉजी), वनस्पतिशास्त्र (बॉटनी),
आरोग्यशास्त्र (हायजीन). बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. चालू घडामोडींची तयारी करताना सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक , राजकीय घडामोडींचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. यासाठी वर्तमानपत्रं, दूरदर्शन आणि रेडिओवरच्या बातम्या ऐकाव्यात. कारण चालू घडामोडींचं स्वरूप व्यापक आहे. ठरावीक पुस्तकांमधून त्याचा चांगला अभ्यास होत नाही. वर्तमानपत्र नियमित वाचताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बातम्यांवर भर द्यावा. स्थानिक बातम्या शक्यतो टाळाव्यात, मात्र स्थानिक बातमीचे पडसाद राष्ट्रव्यापी, राज्यव्यापी असतील अशा स्थानिक बातम्या वाचाव्यात.
     उदा. नुकताच पारशी नववर्ष दिन झाला. त्या अनुषंगाने पारशी धर्माचा धर्मसंस्थापक कोण असाही चालू घडामोडींवर प्रश्न असेल. भारतीय रिझव्र्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर कोण? किंवा आरबीआयची स्थापना कधी झाली? (उत्तर - १९६३) असेही प्रश्न असतील. चालू घडामोडी हा अत्यंत व्यापक विषय आहे. विश्वासार्हता असणारी कोणतीही दोन वर्तमानपत्रं काळजीपूर्वक, जबाबदारीने वाचावीत. सरकारच्या सर्व धोरणांवर सरसकट टीका न करता सरकारी धोरणं चांगल्या पद्धतीने समजून घेणं ही परीक्षार्थीची गरज आहे.
कारण अधिका-याला सरकारी धोरणानुसारच काम करावं लागतं. म्हणून उमेदवाराने, वाचकाने विचारपूर्वक वर्तमानपत्र निवडावं. वृत्तपत्रांमधील सरकारी धोरणांचं अभ्यासू विश्लेषण आवर्जून वाचावं. नागरिकशास्त्राच्या तयारीत भारतीय राज्यघटनेचा अभ्यास प्राथमिक स्वरूपाचा आहे. यामध्ये प्रशासनाचा, लोकप्रशासनाचा भाग नव्याने समाविष्ट केला आहे. ग्राम प्रशासनामध्ये कोतवाल, तलाठी, सर्कल ऑफिसर, नायब तहसीलदार, तहसीलदार असा महसूल क्रम त्यांची कामं व जबाबदारी असा अभ्यास करावा. त्यांच्याबद्दलची तांत्रिक माहिती. उदा. कोतवालाचं मानधन किती वैगरे..
एकूण आता नव्याने तयारी करावी. कारण परीक्षा कुणासाठी थांबत नाही.
परीक्षेची माहिती पुढीलप्रमाणे -
� प्रश्नांची संख्या - १००
� एवूâण गुण - १००
� पात्रता - पदवी
� माध्यम - मराठी / इंग्रजी
� परीक्षेचा कालावधी - १ तास
परीक्षेचे स्वरूप संपूर्णपणे वस्तुनिष्ठ आहे.


9 Comments
nikhil galwade
4/9/2013 12:13:01 am

mala STI waeche ah tar mi kals lau ki kay karu mi sy bcom la ahe

Reply
maroti manod
6/9/2013 04:37:09 pm

Nice imform sir sti add kadhi yenar aahe

Reply
ROHIT PAWAR
16/9/2013 06:27:25 pm

Ekdam bhari sirrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr ek tha tiger

Reply
amitraj lavhate
19/9/2013 07:31:51 pm

nice information sir

Reply
Shubhangi Jagtap
2/12/2013 04:38:10 pm

All articles on this Blog are really informative for those who willing to do career in MPSC/ UPSC. Information is very useful regarding preparation for exams & for all other aspects also.

Reply
manoj
30/5/2014 12:05:03 am

Reply
mithun
12/7/2014 03:26:41 am

hi sir,
Asst.Pre 2014 cha expected cut off kiti asel?
maza score 50.75 aahe tar mi mains la eligible hoil ka if yes
mala tumchya konta cource join karta yeil ka?

Reply
rahul pol
12/9/2014 08:41:31 pm

wav lay bhari

Reply
Rahul Punjahari Tribhuvan
16/3/2017 11:48:14 pm

सर मी बी.ए.बी.एङ आहे.मला एम.पी.एस.सी ची परीक्षा द्यायची आहे.पण अजून कोनतेच पुस्तक वाचले नाही.मी अभ्यास कसा करु किमती पुस्तक वाचण्यास सुरवात करु.

Reply



Leave a Reply.

    Suresh Dindorkar, Author of this MPSC Blog
    Suresh Dindorkar

    Suresh Dindorkar

    Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi

    Archives

    September 2015
    July 2015
    March 2015
    January 2015
    December 2014
    November 2014
    October 2014
    September 2014
    June 2014
    January 2014
    December 2013
    October 2013
    September 2013
    August 2013
    July 2013
    June 2013
    May 2013
    April 2013
    March 2013
    February 2013
    January 2013
    August 2012

    Categories

    All
    Bank Exams
    Bank Jobs
    Bank Po
    Bank Recruitment
    Career
    Education
    Education Officer
    Ias
    Mahampsc
    Mahaonline
    Maharashtra Civil Services
    Mpsc
    Mpsc Civil Services
    Mpsc Exam
    Mpsc Oas
    Mpsconline
    Mpsc Online
    Mpsc Online Study
    Mpsc Online Test
    Mpsc Psi
    Mpsc Question Paper
    Mpsc Recruitment
    Mpsc Sti
    Mpsc Study Material
    Mpsc Syllabus
    Other Exams
    Upsc

    RSS Feed

Powered by Create your own unique website with customizable templates.