लोकसेवा संघ आयोगाने नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेमध्ये काही फेरबदल निश्चित केले आहेत. पूर्वपरीक्षेमधील कल चाचणी अर्थात सीसॅटच्या पेपरमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमागची पाश्र्वभूमी अनेकांना माहीत असेलच. इंग्रजी भाषेच्या काठिण्याबाबत आणि त्रुटी असलेल्या भाषांतराबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनांमधून, विविध मागण्यांमधून हे बदल करण्याचे आयोगाने ठरवले आहे.
स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर त्यात नेमकी कोणती स्पर्धा परीक्षा आहे हे डोळ्यासमोर आणणं आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला हा अभ्यास करता येईल. येथे आपण एमपीएससी , युपीएससीच्या स्पर्धा परीक्षा असतात त्यासंदर्भात विवेचन करणार आहोत. त्यानुसार अभ्यासाचे टप्पे पुढीलप्रमाणे -
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.
शिक्षण पद्धतींमध्ये झालेल्या बदलांप्रमाणे डिस्टन्सएज्युकेशन म्हणजेच दूरस्थ शिक्षण हा एक नवीन मार्ग म्हणता येईल. शिक्षण घेऊ इच्छिणाNयांसाठी एक नवीन पर्याय आहे असेही म्हणता येईल. या डिस्टन्स एज्युकेशनमुळे जॉब करून शिकू पाहणा-या किंवा एका शाखेतून दुस-या शाखेत शिकू इच्छिणा-यांसाठी ज्ञानाचे एक नवीन कवाड खुले झाले आहे किंवा शिक्षण अर्धवट झालेल्यांसाठी देखील हि सुवर्णसंधी आहे.
नवीन नोकरीत न चुकणारी एक गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू. रंजनच्या मते, त्याला एखाद्याच्या समोर बसून उत्तरे कशी द्यायची हेच जमत नाही आणि आपण दिलेलं उत्तर बरोबर आहे का? योग्य शब्द वापरले आहेत का? आपल्याकडून नक्की काय अपेक्षित आहे, याचा अंदाजच येत नाही. अर्थात, रंजन असा एकटाच नाही. त्याच्यासारखे प्रश्न असलेले आणि दोलायमान मनस्थिती असलेले अनेक असतात. तसं पाहायला गेलं, तर बहुतांश इंटरव्ह्यूमध्ये ठराविक प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. आपल्याला हे माहीत असूनही उत्तरांची तयारी केली जात नाही.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. खालील यशाच्या 8 पाय-या
विद्याथ्र्यांना करिअरसाठी कशा प्रभावशाली ठरू शकतात ते पाहा. 1) शुभस्य शीघ्रम कोणत्याही आव्हानाला सामोरे जायचे असेल तर तुमची सुरुवात चांगली, सशक्त असली पाहिजे. या काळात इंग्रजीकडे विशेष लक्ष द्यावे. शिकत असताना बातम्या पाहणे व वाचणे महत्त्वाचे आहे. देश-विदेशातील घडामोडी, या घटनांचे होणारे परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अशा विषयांमधून उमेदवारांचे सर्वंकष ज्ञान तपासले जाते, `शॉर्टकट' किंवा `फास्ट फॉरवर्ड' अभ्यास करून मिळवता येत नाही. मग त्यावर उपाय काय? शाळा, कॉलेजात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे. MPSC-Mahaonline-Mpsconline एकदा का लेखी परीक्षेत तुम्ही पास झालात की पुढची पायरी असते ती मुलाखतीची.
आता या मुलाखतींऐवजी उमेदवारांमध्ये ग्रुप डिस्कशनचा पर्याय सगळे जण वापरतात. त्यासाठी निर्धारित अधिकारी एक तर या उमेदवारांबरोबर चर्चेला बसतात विंâवा मग या ग्रुप डिस्कशनचं चित्रीकरण करून ते नंतर पाहिलं जातं. या चित्रीकरणांचा वापर करून मग योग्य तो उमेदवार निवडला जातो. दहावी-बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करू या!
दहावी-बारावीच्या निकाल लागल्यानंतर प्रत्येकाला पुढे काय करायचे असा प्रश्न पडतो. आज सर्वत्र बेरोजगारीचा प्रश्न भेडसावित आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. पण युवकांनी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास त्याला सहज प्रशासनात प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी थोडी मेहनत काळजीपूर्वक, सातत्याने व आत्मविश्वासाने करण्याची गरज आहे. पूर्वी ज्या अभियांत्रिकी,वैद्यकीय इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणे शक्य होत नसे ते विद्यार्थी संघ लोक सेवा आयोग (यु.पी.एस.सी.) किंवा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी.) परीक्षेला बसून आपले करिअर ठरवीत असत. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. किंबहुना अभियांत्रिकी, वैद्यकीय पदवीधरसुद्घा संबंधित परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आपला करिअरचा मार्ग बदलतात. लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणा-या
विविध परीक्षा अ) केंद्रीय संघ लोकसेवा आयोग (युनियन पब्लिक सर्विस कमिशन यू.पी.एस.सी. कार्यक्षेत्र ) संघ लोकसेवा आयोगामार्फत विविध नागरी सेवा स्पर्धा घेतल्या जातात. गेल्या 10 वर्षांत प्रशासकीय सेवा परीक्षांविषयी जाणीव जागृती वाढल्यामुळे आणि अनेक विद्यार्थी आपल्या तयारीच्या जोरावर त्यात यशस्वी होऊ लागल्यामुळे आज स्पर्धापरीक्षा क्षेत्र हे एक आकर्षण केंद्र ठरले आहे. परिणामी, प्रशासकीय सेवा, त्या माध्यमातून प्राप्त होणारी नोकरीची शाश्वती, विविध सुविधा, सामाजिक स्थान याबरोबरच आव्हानात्मक करिअर आणि सामाजिक हस्तक्षेपाची संधी या घटकांमुळे विद्यार्थीवर्ग मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षेकडे वळताना दिसून येतो.
|
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|