MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline
  • MPSC- एम.पी.एस.सी
  • Mahaonline- महाऑनलाईन
  • Mahampsc
  • MPSC
  • MPSC ऑनलाईन टेस्ट
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3
    • MPSC ऑनलाईन टेस्ट-4
    • MPSC ऑनलाईन टेस्ट -5
    • MPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 7
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 8
    • MPSC Online Test (Marathi)-9
    • MPSC Sarav Pariksha (Marathi)-10
    • MPSC Sarav Test Marathi-11
    • MPSC Sarav Marathi Practice Test-12
    • MPSC Marathi Online Test-13
    • MPSC Rajyaseva Exam-14
    • MPSC Sarav Practice Test-15
    • MPSC Online Test Marathi-16
    • MPSConline Practice Test Marathi-17
    • MPSC Online Test Marathi-18
    • MPSC Marathi Online Test-19
    • MPSC Marathi Test Online-20
  • MPSC Syllabus-अभ्यासक्रम
  • MPSC Online Course-mahaonline
  • Fees and Payments-शुल्क व पेमेंट
  • MPSC Assistant
  • MPSC PSI (Police Sub-Inspector)
  • MPSC STI (Sales Tax Inspector)
  • MPSC (Pre) e-book-एम.पी.एस.सी. ई-बुक
  • Mahaonline-MPSC-Dy Education Officer
  • MPSC Android Apps
  • Franchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर
  • MPSC e-Library
  • Downloads-डाऊनलोडस
  • MPSC Marathi Blog
  • MPSC Forum-फोरम
  • FAQ-शंका
  • Contact Us-संपर्क
  • Jobs

MPSC -Mahaonline - Time Management for Competitive Exams

24/11/2014

1 Comment

 
चांगल्या कंपनीत चांगली नोकरी मिळविण्यासाठीसुद्धा वयोमर्यादा निश्चित केलेली असते. वय झाल्यावर कोणीही नोकरी देत नाही. वय संपल्यावर कोणीही विचारत नाही. त्यामुळे योग्य वयात शिक्षण पूर्ण करणे, करिअर करणे किंवा विविध प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षा देणे, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करणे, भरपूर अभ्यास व मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे. एकंदरीत करिअरचे नियोजन `टाइम मॅनेजमेंट`चा आधार घेऊन करणं, काळाची गरज आहे.


Read More
1 Comment

MPSC - Mahampsc - Study of Indian History and Culture

24/11/2014

0 Comments

 
सिंधू संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीची वैशिष्टये, महत्त्वाची शहरे, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाज, धार्मिक धारणा, लिपी, मृतदेह पुरण्याच्या पद्धती, महत्त्वाचे अवशेष व त्यांचा अर्थ आणि या संस्कृतीचा र्हास यांचा अंतर्भाव होतो. सिंधू संस्कृती व आर्याचे आगमन यांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. सिंधू संस्कृतीचे लोक व आर्य यांच्यामध्ये कोणता असा संबंध होता की सिंधू संस्कृतीच्या संपूर्ण र्हासानंतर आर्य आले हा मतभेदाचा मुख्य मुद्दा ठरतो.


Read More
0 Comments

MPSC - Mahampsc - Time Management and Practice on MCQ

21/11/2014

2 Comments

 
स्पर्धा परीक्षांची सवय नसल्यामुळे गेल्या वर्षीची परीक्षा अवघड गेल्याचा अनेकांचा अनुभव असेल. त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न सोडवण्याची सवय हवी. अनेक वेळा उत्तर माहीत असते पण ते नेमक्या वेळी आठवत नाही, असाही अनेकांचा अनुभव असेल. प्रश्न पाहणे, पर्याय पाहणे आणि त्यातून नेमके उत्तर सुचणे ही मेंदूची प्रतिक्षिप्त क्रिया असली पाहिजे. त्यासाठी वेळेचे नियोजन करून प्रश्न सोडवण्याचा सराव आवश्यक आहे. 


Read More
2 Comments

Mahampsc-Study of Indian Economics-STI-PSI Exam

17/11/2014

2 Comments

 
5 नोव्हेंबर 2014 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर विभागातील विक्रीकर निरीक्षक `गट ब' या संवर्गातील एकूण 445 पदांच्या भरतीकरता अधिसूचना जारी केली. ही परीक्षा 1 फेब्रुवारी 2015 रोजी राज्याच्या 36 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमात सामान्य अध्ययन या घटकाअंतर्गत `भारतीय अर्थव्यवस्था' हा महत्त्वाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे.

यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अर्थशास्त्राचा अभ्यास करताना सुरुवातीला मुख्य आर्थिक संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, अर्थशास्त्रावर बेतलेले प्रश्न हे संकल्पनांवर आधारित असतात. काही आकडेवारी लक्षात ठेवावी लागते अथवा ती पाठ केल्याशिवाय पर्याय नसतो, उदा. जनगणनेसंबंधित आकडेवारी, आयातनिर्यातसंबंधित आकडेवारी.



Read More
2 Comments

Mahampsc-Salex Tax Inspector Exam 2015

17/11/2014

1 Comment

 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे `विक्रीकर निरीक्षक` पदासाठी (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर) पूर्व परीक्षा 1 फेब्रुवारी 2015 ला परीक्षा घेण्यात येणार आहे. यशस्वी उमेदवारांची नियुक्ती राज्य सरकारच्या विक्रीकर विभागात करण्यात येते. विक्रीकर निरीक्षकानंतर विक्रीकर अधिकारी, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, विक्रीकर उपायुक्त सारख्या पदावर बढतीच्या संधी उपलब्ध होतात. 


Read More
1 Comment
    Suresh Dindorkar, Author of this MPSC Blog
    Suresh Dindorkar

    Suresh Dindorkar

    Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi

    Archives

    September 2015
    July 2015
    March 2015
    January 2015
    December 2014
    November 2014
    October 2014
    September 2014
    June 2014
    January 2014
    December 2013
    October 2013
    September 2013
    August 2013
    July 2013
    June 2013
    May 2013
    April 2013
    March 2013
    February 2013
    January 2013
    August 2012

    Categories

    All
    Bank Exams
    Bank Jobs
    Bank Po
    Bank Recruitment
    Career
    Education
    Education Officer
    Ias
    Mahampsc
    Mahaonline
    Maharashtra Civil Services
    Mpsc
    Mpsc Civil Services
    Mpsc Exam
    Mpsc Oas
    Mpsconline
    Mpsc Online
    Mpsc Online Study
    Mpsc Online Test
    Mpsc Psi
    Mpsc Question Paper
    Mpsc Recruitment
    Mpsc Sti
    Mpsc Study Material
    Mpsc Syllabus
    Other Exams
    Upsc

    RSS Feed

Powered by
✕