MPSC | MPSC Online | Mahampsc | Mahaonline
  • MPSC- एम.पी.एस.सी
  • Mahaonline- महाऑनलाईन
  • Mahampsc
  • MPSC
  • MPSC ऑनलाईन टेस्ट
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-२
    • MPSC ऑनलाईन प्रक्टिस टेस्ट-3
    • MPSC ऑनलाईन टेस्ट-4
    • MPSC ऑनलाईन टेस्ट -5
    • MPSC राज्यसेवा ऑनलाईन टेस्ट - 6
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 7
    • MPSC Exam - MPSC परीक्षा - 8
    • MPSC Online Test (Marathi)-9
    • MPSC Sarav Pariksha (Marathi)-10
    • MPSC Sarav Test Marathi-11
    • MPSC Sarav Marathi Practice Test-12
    • MPSC Marathi Online Test-13
    • MPSC Rajyaseva Exam-14
    • MPSC Sarav Practice Test-15
    • MPSC Online Test Marathi-16
    • MPSConline Practice Test Marathi-17
    • MPSC Online Test Marathi-18
    • MPSC Marathi Online Test-19
    • MPSC Marathi Test Online-20
  • MPSC Syllabus-अभ्यासक्रम
  • MPSC Online Course-mahaonline
  • Fees and Payments-शुल्क व पेमेंट
  • MPSC Assistant
  • MPSC PSI (Police Sub-Inspector)
  • MPSC STI (Sales Tax Inspector)
  • MPSC (Pre) e-book-एम.पी.एस.सी. ई-बुक
  • Mahaonline-MPSC-Dy Education Officer
  • MPSC Android Apps
  • Franchise Offer - फ्रेन्चायसी ऑफर
  • MPSC e-Library
  • Downloads-डाऊनलोडस
  • MPSC Marathi Blog
  • MPSC Forum-फोरम
  • FAQ-शंका
  • Contact Us-संपर्क
  • Jobs

MahaOnline - MPSC Competitive Exams Are Not Difficult

20/9/2013

12 Comments

 
एमपीएससी, युपीएससी याशिवाय बँका तसेच इतर अनेक संस्थांच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी कशी करावी? त्याचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात? याविषयी या परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी तसेच तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन...

स्पर्धा परीक्षा ही कठीण नाहीच, असे तज्ज्ञांचे मत आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागणारी वर्तमानपत्रे, मासिके, इअर बुक्स व अन्य पुस्तके महाविद्यालयाच्या लायब्ररीत उपलब्ध असतात. या लायब्ररीचा विद्याथ्र्यांनी उपयोग करावा. विविध स्पर्धा परीक्षांच्या जाहिरातींसाठी एम्प्लायमेंट न्यूज दर आठवड्यात वाचा आणि बुद्धिमत्ता चाचणीवर भर द्या. स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये गणित विषयदेखील महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेतील गणित विषयाचा स्तर दहावीपर्यंतचाच असतो. काळ, काम, वेग, नातेसंबंध, तर्कशुद्ध युक्तिवाद, दिशा यांवर प्रश्न विचारले जातात. गणित विषयाची काठिण्य पातळी कमी असली तरी कमीत कमी वेळात उत्तरे द्यायची असल्याने जलदगतीने व अचूक उत्तरे देता येणे महत्त्वाचे आहे. (अध्र्या मिनिटांत १ गणित सोडवायचे असते.) शिष्यवृत्ती परीक्षा, एनटीएसच्या परीक्षा यासाठी सहाय्यभूत ठरू शकतात. राष्ट्रीयकृत बँकांसाठी क्लेरिकल व प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी आयबीपीएसद्वारे लेखी परीक्षा घेतली जाते.

सामान्य ज्ञान वाढवा

स्पर्धा परीक्षातील सामान्य अध्ययन या विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये कलाशाखेतील विषयांचा (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र वगैरे) समावेश जास्त असतो. त्यामुळेच कलाशाखेच्या विद्याथ्र्यांनी या परीक्षेकडे मोठ्या प्रमाणावर वळायला हवे. एमपीएससी क्लास वन, टू व थ्री  अधिका-यांसाठी विविध परीक्षा घेते. एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेतून उप-जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस उप-अधीक्षक यांसारख्या 19 पदांवर निवड केली जाते. पोलिस उपनिरीक्षक, विक्री कर अधिकारी, सहाय्यक या पदांसाठी वेगळी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. खुल्या गटातील उमेदवार 33 वर्षापर्यंत या परीक्षा देऊ शकतो तर राखीव वर्गातील उमेदवार 38 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतो.

कॉलेजपासूनच अभ्यास करा

शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले. युपीएससीची परीक्षा इंग्रजी माध्यमातून दिली. कॉलेजमध्ये शिकत असतानाच या परीक्षेची तयारी सुरू करावी. रोजचे वर्तमानपत्र वाचणे महत्त्वाचे आहे. देशांमध्ये वा जगांमध्ये घडणा-या विविध घटनांचा समाज घटकांवर होणारा परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. युपीएससी पूर्व परीक्षेच्या अभ्यासासाठी एनसीइआरटीची ८ वी ते १२ वीची इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र तसेच विज्ञान विषयांची पुस्तके वाचणे उपयुक्त ठरेल. मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयांची निवड आपल्या आवडीनुसार व त्यासाठी उपलब्ध असलेल्या मार्गदर्शनावर करावी. विषयांची निवड करताना त्याचा अभ्यासक्रम व मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघाव्यात. मुख्य परीक्षा व मुलाखत मराठी माध्यमातून देता येते. व्यक्तिमत्त्व विकासासाठी कॉलेजमध्ये विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांत सहभागी होणे उपयुक्त ठरते.

12 Comments
rahul salunkhe
17/12/2013 11:28:49 pm

thank you sir your gildence is very good for me .

Reply
Nivas Nalavade
7/9/2014 08:28:00 pm

thanks sir u improve my mindpower to face compitative exam

Reply
SUMIT SAHGAL
5/1/2014 12:51:31 am

Sir mera lakachh ha esa pana

Reply
babaso link
22/1/2014 03:37:02 pm

hi mla pan.kahitari houna dakhvach aah

Reply
sonu aheru
29/1/2014 12:35:10 am

Hi sir me pn mpsc cha study karto ahe. Mla pn yesh melelach

Reply
vikas
24/2/2014 09:24:35 pm

Sir I am b.sc 2nd yr student.cn I apply for mpsc's pre exams?

Reply
Sachin Sadashiv bhise
26/4/2014 06:00:53 pm

Thanks sir !

Reply
vinayak patil
6/8/2014 09:58:37 pm

thank you sir this is meaningfull information to all of them

Reply
anl c mhaske
1/12/2014 10:32:23 pm

Thanks sir very good information

Reply
ramesh munde
21/12/2014 04:11:39 pm

tumcha gaidence far changla ahe mala khup faida zala

Reply
Amol Shinde
28/4/2015 08:53:04 pm

Sir this is the best site for details

Reply
samudre
7/5/2016 02:49:10 am

very nice sir.tumhi khup chhan information dilit

Reply



Leave a Reply.

    Suresh Dindorkar, Author of this MPSC Blog
    Suresh Dindorkar

    Suresh Dindorkar

    Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi

    Archives

    September 2015
    July 2015
    March 2015
    January 2015
    December 2014
    November 2014
    October 2014
    September 2014
    June 2014
    January 2014
    December 2013
    October 2013
    September 2013
    August 2013
    July 2013
    June 2013
    May 2013
    April 2013
    March 2013
    February 2013
    January 2013
    August 2012

    Categories

    All
    Bank Exams
    Bank Jobs
    Bank Po
    Bank Recruitment
    Career
    Education
    Education Officer
    Ias
    Mahampsc
    Mahaonline
    Maharashtra Civil Services
    Mpsc
    Mpsc Civil Services
    Mpsc Exam
    Mpsc Oas
    Mpsconline
    Mpsc Online
    Mpsc Online Study
    Mpsc Online Test
    Mpsc Psi
    Mpsc Question Paper
    Mpsc Recruitment
    Mpsc Sti
    Mpsc Study Material
    Mpsc Syllabus
    Other Exams
    Upsc

    RSS Feed

Powered by Create your own unique website with customizable templates.